एर फ्रांस फ्लाइट ४४७
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(एर फ्रांस फ्लाईट ४४७ या पानावरून पुनर्निर्देशित)
एर फ्रान्स फ्लाइट ४४७ हे ब्राझिलच्या रियो दी जानेरो ह्या शहरातुन पॅरिस कडे जाणारे विमान १ जून २००९ रोजी अटलांटिक महासागरात कोसळले. ह्या अपघातात विमानातील २१२ प्रवासी व १२ विमान कर्मचारी ठार झाले.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |