एम. अंकिनिडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मगंती अंकिनिडू (जन्म: जानेवारी १,इ.स. १९१५) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२,इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील गुडिवाडा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातीलच मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.