एम.जे. अकबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोबाशर जावेद अकबर (जन्म: जानेवारी ११, इ.स. १९५१) हे भारत देशातील इंग्रजी भाषेतील पत्रकार आणि राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील किशनगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.