एम.के. कनिमोळी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
एम.के कनिमोळी ही कोट्यवधी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली डीएमकेची खासदार आहे. यांना २० मे २०११ रोजी अटक झाली. पतियाळा हाऊस येथील विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला व त्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.[१]