एम.एम. लखेरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लेफ्टनंट जनरल मदन मोहन लखेरा (इ.स. १९३७ - हयात) हा भारताच्या मिझोरम राज्याचा राज्यपाल आहे. लखेरा या पदावर जुलै २००६पासून आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |