एम.एच. अंबरीश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मलवळ्ळी हुचेगौडा अंबरीश (एम.एच. अंबरीश) (जन्म: नोव्हेंबर ३०,इ.स. १९५१) हे भारत देशातील राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील मंडया लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये