एमिली ब्राँटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एमिली ब्राँटे या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg
'एमिली ब्राँटी'
Emily Brontë cropped.jpg
ब्रानवेल या भावाने काढलेले एमिलीचे चित्र
पूर्ण नाव एमिली जेन ब्राँटी
टोपणनाव एलिस बेल
जन्म जुलै ३०, १८१८
थॉर्नटन, यॉर्कशायर, इंग्लंड
मृत्यू डिसेंबर १९, १८४८
हवर्थ, यॉर्कशायर, इंग्लंड
कार्यक्षेत्र साहित्य
राष्ट्रीयत्व इंग्लिश
साहित्यप्रकार कादंबरी
चळवळ रोमांचवाद
प्रसिद्ध साहित्यकृती वुदरिंग हाईट्स

एमिली जेन ब्राँटी (जुलै ३०, १८१८ - डिसेंबर १९, १८४८) ही इंग्लिश कादंबरीकार आणि कवयित्री होती. वुदरिंग हाईट्स ही तिची कादंबरी इंग्रजी साहित्यातील अभिजात कलाकृती मानली जाते. चार ब्राँटी भावंडांपैकी एमिलीचा क्रमांक तिसरा लागतो. एलिस बेल या टोपणनावाने एमिलीने लेखन केले.