एफ. आल्बर्ट कॉटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रँक आल्बर्ट कॉटन (एप्रिल ९, इ.स. १९३० - फेब्रुवारी २०, इ.स. २००७) हा टेक्सास ए. अँड एम. युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. याने संक्रामक धातूंबद्दल संशोधन केले व १,७०० पेक्षा अधिक शास्त्रीय लेख लिहिले.[१]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. मॅकक्यू, केव्हिन (2001). "एफ आल्बर्ट कॉटन पुरस्कार लेख". द अमेरिकन केमिकल सोसायटी. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १९ सप्टेंबर २०१३ रोजी मिळविली). २००७-०३-१४ रोजी पाहिले.