एफ.से. बायर्न म्युन्शन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन | ||||
| पूर्ण नाव | Fußball-Club Bayern München e.V., | |||
|---|---|---|---|---|
| टोपणनाव | देअर एफ.से.बी. दी बायर्न डी रोडेन (लाल) एफ.से. हॉलिवूड |
|||
| स्थापना | फेब्रुवारी २७, इ.स. १९०० | |||
| मैदान | अलायंझ अरेना (२००६ - ) ऑलिंपियास्टेडियोन (१९७२ - २००५) |
|||
| लीग | फुसबॉल-बुंडेसलीगा | |||
| २०११-१२ | दुसरा | |||
|
|
||||
फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन (जर्मन: Fußball-Club Bayern München e. V.) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा व २२ अजिंक्यपदे जिंकणारा बायर्न म्युन्शेन हा जर्मनीमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे. ह्या क्लबने आजवर ४ वेळा युएफा चॅंपियन्स लीग तर एक वेळा युएफा युरोपा लीग ह्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
फिलिप लाह्म हा बायर्न म्युनिकचा विद्यमान कर्णधार तर जोसेफ हेय्नेक्स हा सध्याचा प्रशिक्षक आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत