एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोकोमोटिव मॉस्को
पूर्ण नाव Футбо́льный клуб "Локомоти́в" Москва́
टोपणनाव Loko
स्थापना १२ जानेवारी १९३६
मैदान लोकोमोटिव स्टेडियम, मॉस्को
(आसनक्षमता: २८,८००)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१७-१८ १ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को (रशियन: Футбо́льный клуб "Локомоти́в" Москва́) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]