एन. अरूणाचलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एन. अरुणाचलम ( नोव्हेंबर २७,इ.स. १९१५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील रामनाथपुरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.