एड गिडिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एडवर्ड सायमन हंटर गिडिन्स (जुलै २०, इ.स. १९७१:ईस्टबोर्न, ससेक्स - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

गिडिन्स ससेक्स, वॉरविकशायर, सरे आणि हँपशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला.


इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.