एड्रियान बरथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एड्रियन बरत या पानावरून पुनर्निर्देशित)
एड्रियान बरथ
West Indies Cricket Board Flag.svg वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव एड्रियान बोरिस बरथ
जन्म मार्च १४, इ.स. १९९० (1990-03-14) (वय  २२)
चागुनास,त्रिनिदाद आणि टोबॅगो
उंची ५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२८१) २६ नोव्हेंबर २००९: वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा क.सा. २३ नोव्हेंबर २०१०: वि श्रीलंका
आं.ए.सा. पदार्पण (१५) ४ मार्च २०१०: वि झिम्बाब्वे
शेवटचा आं.ए.सा. ६ फेब्रुवारी २०११:  वि श्रीलंका
एकदिवसीय शर्ट क्र. १५
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००७–सद्य त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
कारकिर्दी माहिती
कसोटी प्र.श्रे. ए.सा. लिस्ट अ
सामने २८ २३
धावा २०० २,०२४ २५६ ६६५
फलंदाजीची सरासरी २८.५७ ४४.०० ३२.०० २८.९१
शतके/अर्धशतके १/१ ६/११ १/१ १/३
सर्वोच्च धावसंख्या १०४ १९२ ११३ ११३
चेंडू १२
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ०/३ ०/० ०/०
झेल/यष्टीचीत २/– १७/– १/– ५/–

६ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)


एड्रियान बोरिस बरथ (एप्रिल १४, इ.स. १९९० - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. बरथ त्रिनिदाद आणि टॉबेगोकडून राष्ट्रीय क्रिकेट खेळतो. हा वेस्ट इंडीजकडून कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा सगळ्यात लहान खेळाडू आहे.[१]

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. English, Peter (November 28, 2009). Australia triumph despite Barath ton. CricInfo. 28 November 2009 रोजी पाहिले.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये