एडवर्ड डेव्ही
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एडवर्ड डेव्ही (जून १६, इ.स. १८०६ - जानेवारी २६, इ.स. १८८५) हा ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ आणि संशोधक होता. याने विद्युत रिलेचा शोध लावला तसेच टेलीग्राफीच्या क्षेत्रात काम केले होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
[[ml:എഡ്വേഡ് ഡേവി