एडवर्ड चौथा (२८ एप्रिल, इ.स. १४४२ - ९ एप्रिल, इ.स. १४८३) हा ४ मार्च, इ.स. १४६१ ते २ ऑक्टोबर व ११ एप्रिल, इ.स. १४७१ ते ९ एप्रिल, इ.स. १४८३ दरम्यान इंग्लंडचा राजा होता.