एडमंड वॉलर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एडमंड वॉलर (मार्च ३, इ.स. १६०६ - ऑक्टोबर २१, इ.स. १६८७) हा इंग्लिश कवी आणि राजकारणी होता.
वॉलर १६२४ ते १६७९ दरम्यान अधूनमधून इंग्लंडच्या संसदेचा सदस्य होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |