एझेक्येल गाराय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एझेक्येल गाराय
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावएझेक्येल मार्सेलो गाराय गॉंझालेझ
जन्मदिनांक१० ऑक्टोबर, १९८६ (1986-10-10) (वय: ३७)
जन्मस्थळरोझारियो, आर्जेन्टिना
उंची१.८९ m
मैदानातील स्थानमधली फळी
क्लब माहिती
सद्य क्लबएफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग
क्र24
तरूण कारकीर्द
न्यूवेल्स ओल्ड बोईझ
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००८–११रेआल माद्रिद
राष्ट्रीय संघ
२००७–आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना२६ 0(८)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ९ जुलै २०१४.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: ९ जुलै २०१४

एझेक्येल मार्सेलो गाराय गॉंझालेझ (स्पॅनिश: Ezequiel Marcelo Garay González; ऑक्टोबर १०, इ.स. १९८६) हा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला गाराय २०१४ फिफा विश्वचषक व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर गाराय २००८-११ दरम्यान स्पेनच्या ला लीगामधील रेआल माद्रिद, २०११-१४ दरम्यान एस.एल. बेनफीका तर २०१४ पासून रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]