एके ४७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Rifle AK-47.jpg
कलाशनिकॉव्ह-४७ (AK-47)चे छायाचित्र

एके-४७ तथा अ‍ॅव्ह्टोमॅट कलाशनिकॉव्ह-४७ (रशियन: Автомат Калашникова) ही एक स्वयंचलित बंदूक आहे. जगात सुमारे ५०० कोटी गोळीबार करण्याची हत्यारे असावीत, त्यांतली जवळजवळ १० कोटी कलाशनिकॉव्ह प्रकारच्या बंदूका आहेत आणि त्यांतही निदान साडेसात कोटी एके ४७ आहेत, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.