एअरफिल एक्सप्रेस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एरफिल एक्सप्रेस तथा एर फिलिपाइन्स कॉर्पोरेशन ही फिलिपाइन्सच्या पासे सिटी शहरात मुख्यालय असलेली छोटी विमानवाहतूक कंपनी आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |