अॅरिस्टॉटल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(ऍरिस्टोटल या पानावरून पुनर्निर्देशित)
अॅरिस्टॉटल {इ.स.पू. ३८४ ते इ.स.पू. ३२२) ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरू होता.
[संपादन] प्रमुख विचार/संशोधन
- नैसर्गिक प्रक्रियेने आधी वनस्पती, मग प्राणी निर्माण होत होत, नंतर माणूस तयार झाला, असा विचार अॅरिस्टॉटलने पहिल्यांदा मांडला.
- उत्क्रांतिवाद या कल्पनेला जन्म देण्यासाठी महत्त्वाचे विचार नोंदवले.