अ‍ॅना कुर्निकोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍना कुर्निकोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
अ‍ॅना कुर्निकोव्हा
देश
वास्तव्य
जन्म दिनांक
जन्म स्थळ
उंची
वजन
व्यावसायिक
खेळ
मिळकत
एकेरी
कारकीर्द:
विजय:
सर्वोच्च श्रेणी:
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन
फ्रेंच ओपन
विंबल्डन
यू.एस. ओपन
दुहेरी
कारकीर्द:
विजय:
सर्वोच्च श्रेणी:

शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.



Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Kournikova-SYD-2.jpg

अ‍ॅना कुर्निकोव्हा (रशियन: Анна Сергеевна Ку́рникова; जन्मः ७ जून १९८१) ही एक माजी रशियन टेनिसपटू आहे. टेनिस कौशल्याऐवजी आपल्या मॉडेलिंगमुळे कुर्निकोव्हा लोकांच्या जास्त लक्षात राहिली. ती प्रसिद्धीशिखरावर असताना गूगल शोधयंत्रावर अ‍ॅना कुर्निकोव्हा हा सर्वात जास्त वेळा शोधला जाणारा शब्दप्रयोग होता. सध्या कुर्निकोव्हा अमेरिकेची नागरिक आहे.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये