ॲडम पारोरे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(ऍडम पारोरे या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲडम क्रेग पारोरे (जानेवारी २३, इ.स. १९७१:ऑकलँड, न्यू झीलँड - ) हा
न्यू झीलंडकडून ७८ कसोटी तसेच १७९ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
पारोरे न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला माओरी आहे.[१]
खेळातून निवृत्त झाल्यावर हा अॅडम पारोरे मॉर्टगेजेस या वित्तसंस्थेचा चालक म्हणून काम करतो.
|
|
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
- ↑ Cricket Selectors Change Team in Bid to Get Lucky, International Herald Tribune, Retrieved on 19 October 2007