अमजद अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उस्ताद अमजद अली खाँ या पानावरून पुनर्निर्देशित)

अमजद अली खान हे एक भारतीय सरोद वादक आहेत. खान यांना २००१ साली पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.