उषा वर्मा या समाजवादी पक्षाच्या नेत्या आहेत. त्या उत्तर प्रदेश राज्यातील हरदोई लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९९८, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेल्या.