उना, हिमाचल प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख हिमाचल प्रदेश राज्यातील उना शहराविषयी आहे. उनाच्या ईतर संदर्भांसाठी पहा - उना-निःसंदिग्धीकरण.

उना भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर उना जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.