उदिने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदिने
Udine

Udine collage.png

उदिने is located in इटली
उदिने
उदिनेचे इटलीमधील स्थान

गुणक: 46°4′″N 13°14′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 46°4′″N 13°14′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश इटली ध्वज इटली
प्रांत उदिने
प्रदेश फ्रुली-व्हेनेझिया जुलिया
क्षेत्रफळ ५६ चौ. किमी (२२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३७१ फूट (११३ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १,००,५१४
  - घनता १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.udine.it


उदिने (इटालियन: Udine, स्लोव्हेन: Videm, जर्मन: Weiden, लॅटिन: Utinum) हे इटली देशाच्या फ्रुली-व्हेनेझिया जुलिया ह्या स्वायत्त प्रदेशामधील एक शहर आहे. इटलीच्या ईशान्य कोपऱ्यात एड्रियाटिक समुद्रआल्प्स पर्वतरांगेच्या मधोमध वसलेल्या उदिनेची लोकसंख्या २०१२ साली सुमारे १ लाख होती.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ असून उदिनेस काल्सियो हा सेरी आमध्ये खेळणारा संघ येथेच स्थित आहे. १९९० फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी उदिने हे एक होते.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: