उत्तमकुमार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| उत्तमकुमार | |
| पूर्ण नाव | उत्तमकुमार |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
अरुणकुमार चटर्जी ऊर्फ उत्तमकुमार (बंगाली: উত্তম কুমার) (सप्टेंबर ३, इ.स. १९२६ - जुलै २४, इ.स. १९८०) हा बंगाली चित्रपटांमधील अभिनेता होता. त्याने दिग्दर्शक व निर्माता या भूमिकांतूनदेखील चित्रपट बनवले. बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही हिंदी भाषक चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला.