उंट (बुद्धिबळ)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| बुद्धिबळातील सोंगट्या | ||
|---|---|---|
| राजा | ||
| वजीर | ||
| हत्ती | ||
| उंट | ||
| घोडा | ||
| प्यादे | ||
उंट हा बुद्धिबळातील एक मोहरा आहे. डावाच्या सुरुवातीस प्रत्येक खेळाडूकडे पटावर दोन उंट असतात. एक काळ्या घरातून चाली करतो तर दुसरा पांढर्या घरातून.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |