इस्लाम धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(ईस्लाम या पानावरून पुनर्निर्देशित)

इस्लाम धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली.

इस्लाम धर्माचे पालन करणार्‍या लोकांची संख्या आजमितीस अंदाजे १५० कोटी आहे. यातील १३ कोटी इस्लाम धर्मीय भारतात आहेत.

वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये