ईयर ऑफ हेल, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग
शिर्षक ईयर ऑफ हेल, भाग १
पर्व क्रमांक
भाग क्रमांक
निर्मिती क्रमांक १७६
प्रक्षेपण दिनांक ५ नोव्हेंबर १९९७ (1997-11-05)
लेखक ब्रॅनंन ब्रागा
जो मेनोस्की
दिग्दर्शक ऍलन क्रोएकर
स्टारडेट ५१२६८.४ (२३७४)
भागांची शृंखला

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

पुढील भाग ईयर ऑफ हेल, भाग २
मागील भाग सायंटिफिक मेथड


ईयर ऑफ हेल हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, ५ नोव्हेंबर १९९७ (1997-11-05) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. ईयर ऑफ हेल, भाग १, चौथ्या पर्वाचा, आठवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ७६वा भाग आहे. दुसरा भाग, ईयर ऑफ हेल, भाग २ १२ नोव्हेंबर १९९७ (1997-11-12) रोजी प्रक्षेपित करण्यात आला व हा भाग चौथ्या पर्वाचा, नऊवा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]