इ.स. ९०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
| शतके: | पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक |
| दशके: | ७० चे - ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे |
| वर्षे: | ८७ - ८८ - ८९ - ९० - ९१ - ९२ - ९३ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
अनुक्रमणिका |
[संपादन] महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
- तारीम खोर्यात सम्राट कनिष्कच्या सैन्याने चिनी सेनापती बान चाओविरुद्ध तात्पुरती माघार घेतली. काही महिन्यांतच कुषाण साम्राज्याने हा प्रदेश तसेच इतर मोठा भाग परत मिळवला.