इ.स. १७०१
विकिपीडिया कडून
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
| दशके: | १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे |
| वर्षे: | १६९८ - १६९९ - १७०० - १७०१ - १७०२ - १७०३ - १७०४ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे २३ - समुद्री चाचा कॅप्टन विल्यम किडला फाशी.
- जुलै २४ - आँत्वान दि ला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले.
[संपादन] जन्म
- एप्रिल २७ - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.
- जुलै १५ - पेरी ज्युबर्ट, कॅनडातील सर्वात दीर्घायु व्यक्ती, वय वर्षे ११३, दिवस १२४ पर्यंतचे आयुर्मान लाभले.

