इ.स. १५५६
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
| दशके: | १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे - १५७० चे |
| वर्षे: | १५५३ - १५५४ - १५५५ - १५५६ - १५५७ - १५५८ - १५५९ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
- जानेवारी १६ - फिलिप दुसरा स्पेनच्या राजेपदी.
- जानेवारी २३ - जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.