इस्रायलचा ध्वज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| नाव | इस्रायलचा ध्वज |
| वापर | राष्ट्रीय ध्वज |
| आकार | ८:११ |
| स्वीकार | ऑक्टोबर २८ १९४८ |
इस्रायलचा ध्वज पांढर्या रंगाचा असून त्यामध्ये निळ्या रंगाचे दोन आडवे पट्टे आहेत. ध्वजाच्या मधोमध निळ्या रंगाचा डेव्हिडचा तारा आहे.
[संपादन] इतर ध्वज
[संपादन] गॅलरी
-
Yom Ha'atzmaout : le jour de l'indépendance
-
manifestation à Naalin