इस्रायलचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इस्रायलचा इतिहास यात आधुनिक इस्रायलचे राज्य व इस्रायलमधिल ज्यूंचा इतिहास हा एकत्रितपणे समाविष्ट करावा लागेल. आधुनिक इस्रायलचे क्षेत्र लहान आहे जवळपास वेल्स इतके किंवा कोस्टा रिकाच्या सुमारे अर्धे. इस्रायल ही हिब्रू भाषेची जननी आहे व ती भाषा इस्रायलमध्ये बोलल्या जाते.

अनेक राज्याच्या आधिपत्याखाली आल्याने जरी त्यात वेगवेगळे बदल होत आले, तरी जूने इस्रायल क्षेत्र हे ज्यू-रोमन युद्धापर्यंत ज्यूंच्या अमलाखाली होते. त्यानंतर बहुतेक प्रदेशात ज्यू हे अल्पसंख्यांक झालेत. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत, येथे ख्रिश्चन लोकसंख्या उत्तरोत्तर वाढत गेली.

संदर्भ[संपादन]