इसीची लढाई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| इसीची लढाई | |
|---|---|
| शंभर दिवस यातील एक भाग | |
| दिनांक | जुलै ३, १८१५ |
| ठिकाण | इसी, फ्रान्स |
| परिणती | प्रशियाचा विजय |
| युद्धमान पक्ष | |
| सेनापती | |
इसीची लढाई ही जुलै ३, १८१५ रोजी नैऋत्य पॅरिसपासून जवळ असलेल्या इसी या गावी लढली गेलेली एक लढाई होती. या लढाईत प्रशियाच्या सैनिकांपासून पॅरिस वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या फ्रान्सच्या सैनिकांचा पराभव झाला.
|
|||||