इलिआना डिक्रुझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इलिआना डिक्रुझ
जन्म इलिआना डिक्रुझ
१९ ऑगस्ट, इ.स. १९८७ (1987-08-19) (वय: २५)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
इतर नावे इलिआना
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००६-पासुन
भाषा तेलुगू, हिंदी
प्रमुख चित्रपट पोक्किरी (तेलुगू)
वडील रोनाल्ड डिक्रुझ
आई समिरा डिक्रुझ

इलिआना डिक्रुझ (Ileana D'Cruz, जन्म : १९ ऑगस्ट १९८७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आपल्या कारकिर्दीची सुरवात मॉडेलिंगमध्ये करणाऱ्या इलिआनाने आजवर अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. २०१२ सालच्या बर्फी! ह्या चित्रपटाद्वारे इलिआनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बर्फी!मधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला.

अनुक्रमणिका

तेलुगु चित्रपट [संपादन]

  • देवदासु
  • पोकिरी
  • खतरनाक
  • राखी
  • मुन्ना
  • आता
  • जल्सा
  • भाले डोंगालु
  • रेचीपो
  • सलीम

तमिळ चित्रपट [संपादन]

  • केडी
  • २४
  • वालिबन

हिंदी चित्रपट [संपादन]

  • बर्फी!
  • फटा पोस्टर निकला हिरो

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत