इबाराकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इबाराकी प्रभाग
茨城県
जपानचा प्रभाग
चिन्ह

इबाराकी प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
इबाराकी प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कांतो
बेट होन्शू
राजधानी मितो
क्षेत्रफळ ६,०९५.६ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १९,६४,१४१
घनता ४८६.३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.ibaraki.jp

इबाराकी (जपानी: 茨城県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य-पूर्व भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 36°14′N 140°17′E / 36.233, 140.283