इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हसनच्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटीतून नियंत्रण केला गेलेला पहिला भारतीय उपग्रह - इन्सॅट-१बी
इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी हा भारताच्या इस्रो या अंतराळसंशोधन संस्थेचा एक भाग आहे. कर्नाटकातील हसन शहराच्या [१] या परिसरातून इस्रोने सोडलेल्या उपग्रहांचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाते.[२]
याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातही उपग्रहाच्या नियंत्रणाच्या यंत्रणेसाठी राखून ठेवलेला असाच एक परिसर आहे.[३]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||||||||||||||