इन्सॅट-३ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इन्सॅट-३ब हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.

इन्सॅट-३ब
इन्सॅट-३ब
इन्सॅट-३ब
उपशीर्षक इन्सॅट-३ब
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था इस्रो
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर ८३ रेखांश पूर्व
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान एरियन-५
प्रक्षेपक स्थान फ्रेंच गयाना
प्रक्षेपण दिनांक २२ मार्च २०००
इंधन मोनो मिथेन हायड्रयाझिन
निर्मिती माहिती
वजन ९४० किलो
आकार १.९३ × १.७ × १.६५ मीटर
उपग्रहावरील यंत्रे १२ सी बँड टान्सपॉन्डर, ५ केयु बँड ट्रान्सपॉन्डर, मोबाईल उपग्रह सुविधा, विद्यावाहिनीसाठी ट्रान्सपॉन्डर
निर्मिती स्थळ/देश भारत
बाह्य दुवे
संकेतस्थळ

विवरण[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.