इगतपुरी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
इगतपुरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याचे गाव आहे. येथे महिंद्रा आणि महिंद्रा चा इंजिने बनवण्याचा कारखाना आहे. तसेच ध्यानाचे शिक्षण देणारे विपश्यना केंद्रही येथे आहे. हे मुंबई आग्रा महामार्गावरील गाव आहे.