इक्ष्वाकु कुळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
इक्ष्वाकु कुळ हे अयोध्येचा पहिला राजा असलेल्या इक्ष्वाकुपासून सुरू झालेले वैदिक काळातील राजघराणे होते. इक्ष्वाकुला सुदेवा नावाची पत्नी व शंभर पुत्र होते. त्याच्यापासून सुरू झालेल्या इक्ष्वाकु कुळात भगीरथ, दशरथ, राम यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.