इंडियन मिलिटरी ऍकॅडमी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
इंडियन मिलिटरी ऍकॅडमी १९३२ साली डेहराडून येथे स्थापना झालेली व भूदलातील अधिकारी घडवण्याकरिता लष्करी प्रशिक्षण देणारी ही जगातील एक अग्रगण्य संस्था आहे.
येथे दाखल होण्यासाठी दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत लेखी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात येतात.