इंटरनेट एक्सप्लोरर १०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विकासक | मायक्रोसॉफ्ट |
|---|---|
| सद्य अस्थिर आवृत्ती | १०.०.८२५०.० (फेब्रुवारी २९, २०१२) |
| सॉफ्टवेअरचा प्रकार | आंतरजाल न्याहाळक |
| परवाना | मोफत |
| पूर्वाधिकारी | इंटरनेट एक्सप्लोरर ९ |
| संकेतस्थळ | इंटरनेट एक्सप्लोरर |
इंटरनेट एक्सप्लोरर १० (इंग्लिश: Internet Explorer 10) हा मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोरर ह्या आंतरजाल न्याहाळकाची नवीन आवृत्ती आहे. मायक्रोसॉफ्टने हा न्याहाळक १२ एप्रिल २०११ रोजी खुला केला. हे सॉफ्टवेअर केवळ विंडोज ७ व त्या नंतरच्या कार्यवाही प्रणाली असणाऱ्या संगणकांवर चालेल.