आसा अकिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आसा अकिरा
जन्म न्यू यॉर्क सिटी, अमेरिका.[१]
वांशिकत्व जपानी अमेरिकन
उंची ५ फु २ इं (१.५७ मी)[१]
संकेतस्थळ
http://asaakira.com/
उर्फ अकिरा
प्रौढ चित्रपट संख्या २५४ (आयएएफडीनुसार) (ऑगस्ट २०१२ प्रमाणे)


आसा अकिरा ( ३ जानेवारी, १९८६) ही जपानी-अमेरिकन[२] रति अभिनेत्री आणि मॉडेलचे मंचनाव आहे.

वैयक्तिक जीवन[संपादन]

न्यू यॉर्क सिटीत जन्मलेली, अकिरा वयाच्या ६ ते १३ वर्षांत जपानमध्ये अमेरिकन शाळांमध्ये शिकत राहिली.[१] २००६-०७ मध्ये ती बुब्बा द लव्ह स्पंज रेडियो शोमधे सहभागींपैकी एक असून "शो व्हॉअर" म्हणून ओळखली जायची.[१]

कारकीर्द[संपादन]

बऱ्याच मुली-मुली दृष्यानंतर तिचा पहिला मुल-मुली दृष्य गिना लायन प्रॉडक्शनकरिता ट्रॅव्हिस नाईट बरोबर होता.[१] डेव्हिड आरॉन क्लार्कच्या २००९ मधील चित्रपट, प्यॉर मधील अकिराने अदिवासी अंधारकोठडीमधील मालकीणीच्या पतीची लफड असणारी दूरध्वनीतीची भूमिका केली आणि ह्या भूमिकेसाठी तिला बरीच पुरस्कार नामांकने मिळाली.[३]

पुरस्कार[संपादन]

  • २००८ रोग पुरस्कार (क्रिटिक) – स्टारलेट ऑफ ईयर (वर्षाची तरुण उदयोन्मुख नटी)
  • २०११ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट ऑल-गर्ल थ्री-वे सेक्स सीन – बट्वुमन व्हर्सेस स्लटवुमन[४]
  • २०११ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट एनल सेक्स सीन – आसा अकिरा इज इन्सॅशिबल[४]
  • २०११ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट डबल पेनेट्रेशन सेक्स सीन – आसा अकिरा इज इन्सॅशिबल[४]
  • २०११ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट थ्री-वे सेक्स सीन (जी/बी/बी) – आसा अकिरा इज इन्सॅशिबल[४]
  • २०११ ए.व्ही.एन. पुरस्कार – द फॅन्स अवॉर्ड्स – फेवरेट मूव्ही – आसा अकिरा इज इन्सॅशिबल[४]
  • २०११ अर्बन एक्स पुरस्कार – बेस्ट कपल सेक्स सीन[५]
  • २०११ अर्बन एक्स पुरस्कार – पोर्न स्टार ऑफ द इयर[५]
  • २०१२ एक्सबिझ पुरस्कार – फीमेल परफॉर्मर ऑफ द इयर[६]
  • २०१२ एइबीएन व्हीओडी पुरस्कार – परफॉर्मर ऑफ द इयर[७]
  • २०१२ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट टीझ परफॉर्मन्स[८]
  • २०१२ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट सोलो सेक्स सीन[८]
  • २०१२ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट एनल सेक्स सीन[८]
  • २०१२ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट डबल पेनेट्रेशन सीन[८]
  • २०१२ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट थ्री-वे सेक्स सीन, (जी/बी/बी)[८]
  • २०१२ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट ग्रुप सेक्स सीन[८]
  • २०१२ ए.व्ही.एन. पुरस्कार – बेस्ट ऑल-सेक्स रीलिज फॉर आसा अकिरा इज इन्सॅशिबल २[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e {{{1}}}
  2. ^ {{{1}}}
  3. ^ {{{1}}}
  4. ^ a b c d e {{{1}}}
  5. ^ a b Sanford, John. (2011-07-25) Urban X Award Winners Announced Archived 2016-04-01 at the Wayback Machine.. XBIZ.com. Retrieved on 2012-04-12.
  6. ^ Miller, Dan. (2012-01-12) 2012 XBIZ Award Winners Announced Archived 2013-11-04 at the Wayback Machine.. XBIZ.com. Retrieved on 2012-04-12.
  7. ^ AVN – AEBN Announces VOD Awards Winners Archived 2013-05-14 at the Wayback Machine.. Business.avn.com (2012-01-04). Retrieved on 2012-04-12.
  8. ^ a b c d e f g {{{1}}}

बाह्यदुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

साचा:Persondata