आसनसोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आसनसोल (बंगाली:আসানসোল) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बर्दवान जिल्ह्यामधील मोठे शहर आहे.“आसन” हे दामोदर नदी च्या किनार्या वरील झाडाचा एक प्रकार आहे. व “सोल” म्हणजे सोल भुमी/Sol-land (खानिजानी समृद्ध भूमि) होय.कोलकाता नंतर पश्चिम बंगाल मधील सर्वात मोठे शहर आहे. छोटा नागपुर पठाराच्या मध्यात पश्चिम सीमेवर हे वसलेले आहे. येथील सेनेरैल सायकल चा कारखाना प्रसिद्ध आहे. कोळसा खाणी साठी हे नगर प्रसिध्द आहे. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या १०० शहरात जे ११ शहर आहेत हे त्या पैकी एक आहे. येथील स्टील उद्योग देखील प्रसिद्ध आहे.Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.