आशुतोष अशोक गोवारीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशुतोष अशोक गोवारीकर
जन्म १५ फेब्रुवारी, इ.स. १९६४
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन, चित्रपटनिर्मिती
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८४ - चालू
भाषा मराठी (मातृभाषअ, अभिनय)
हिंदी (अभिनय)
पत्नी सुनीता गोवारीकर

आशुतोष गोवारीकर (१५ फेब्रुवारी, इ.स. १९६४; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी-भारतीय अभिनेता, दिग्दर्शक व चित्रपटनिर्माता आहे. याने मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे.

बाह्य दुवे [संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.







.