आल्बेर्ता ब्रियांती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आल्बेर्ता ब्रियांती (इटालियन: Alberta Brianti; जन्म: ५ एप्रिल १९८०) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक असलेली ब्रियांती आजच्या घडीला महिला एकेरी क्रमवारीत १७६व्या स्थानावर आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर आल्बेर्ता ब्रियांतीचे पान (इंग्रजी)