आल्बर्ट दुसरा, बेल्जियम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आल्बर्ट दुसरा (फ्रेंच: आल्बर्ट फेलिक्स हंबर्ट थियोडोर क्रिस्चियन युजेन मरी, डच: आल्बर्ट फेलिक्स हंबर्ट थियोडूर क्रिस्चियान युजेन मरी, जर्मन: आल्बर्ट फेलिक्स हंबर्ट थियोडोर क्रिस्चियन युजेन मरिया) (जून ६, इ.स. १९३४ - ) हा बेल्जियमचा राजा आहे.
बेल्जियमचे राज्यपद संवैधानिक असून त्याच्या हातात सत्ता नाही.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |