आल्फ्रेड रसेल वॉलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्फ्रेड रसेल वॉलेस

अल्फ्रेड रसेल वॅलेस यांनी उत्क्रांतिवाद हा सिद्धांत लिहिला. चार्ल्स डार्विन यांनी तो सभेत मांडला. तसेच अल्फ्रेड रसेल वॅलेस इंडोनेशिया येथे जीवशास्त्रीय संशोधन केले.